Skip to content

[PDF] शिवाजी महाराज इतिहास मराठी | Shivaji Maharaj Charitra History in Marathi PDF

Get Shivaji Maharaj Charitra History in Marathi PDF For Free

PDF Name: Shivaji Maharaj Charitra History in Marathi PDF
No. of Pages: 626
PDF Size: 59.4 MB
Language: Marathi
Category: Religion & Spirituality
Source: Drive Files

शिवाजी महाराज इतिहास मराठी | Shivaji Maharaj Charitra History in Marathi PDF

मोदप्रतापनिधि क्षत्रियकुलावतस छत्रपति शिवाजीमहाराज याचे जन्म भोसलेनामक एका नामांकित कुलात झाले हे क्षत्रियघराणे देवराजजी महाराणा या नावाच्या एका रजपूत राजाने

महाराष्ट्रात स्थापिले ह्या महाराण्याची पूर्वपीठिका येणेप्रमाणे आहे अयोध्याप्रातात शिसोदे नावाचे सूर्यवंशीय राजे राज्य करीत असत त्यापैकी कोणी पुरुष

नर्मदानदीच्या दक्षिणतीरी येऊन तेथ खतंत्र राज्य सपादून राहिला पुढे शालिवाहननामक शककर्ता राजा झाला.

त्याने ह्या पुरुषाच्या वशातील एका राजाला पराजित करून त्याचे राज्य हरण केले त्या समयी राजपत्नी आपला एक पाचसहा वर्षाचा पुत्र घेऊन नर्मदा नदीच्या उत्तरभागी मेवाडप्रातात विध्याद्रिपर्वताजवळ गेली,

आणि तेथे एका ब्राह्मणाच्या घरी आपल्या पुत्रास गाई राखावयास ठेवून त्याच्या आश्रयानें राहिली ह्याप्रमाणे गोरक्षण करीत असता ह्या मुलास एके जागी पुरलेले पुष्कळ द्रव्य सापडले ते त्याने

त्या ब्राह्मणास दाखवून आपण कोण कोठून आलो वगैरे सर्व वर्तमान विदित केले मग त्या ब्राह्मणाने त्यास स्वराज्य स्थापनेच्या कामी मनापासून साहाय्य केले

तो पहाडी मुलूख मिल्लाच्या हाती होता त्यांशी लढून त्यानी त्यास पादाक्रात केले, व त्या पहाडात एके स्थली भवानीचे देवालय होते त्याजवळ एक किल्ला बाधून त्याचे नाव चित्रकूट

असे ठेविले भवानीच्या देवालयाचा जीर्णोद्धार करून त्या किल्ल्यात आणखी एकलिंगजी साबाचे देवालय त्यांनीं बाथिलें ह्या पुरुषाच्या वंशजानी चित्रकुटास पांचशे वर्षे राज्य केलें, असें ह्मणतात. हा चित्रकूट किल्ला चितोड ह्या नावाने पुढे इतिहासात प्रसिद्ध झाला.

पुढें दिल्लीस यवनी पादशाहत झाली तेव्हां यवन बादशहांचीं व रजपूत राजांचीं वारंवार युद्धे होऊं लागलीं. कित्येक हिंदुराजे यवनशत्रूंपुढे हतवीर्य होऊन त्यांचे अकित होऊन राहिले.

चितोडच्या रजपूतराजांशीहि त्या दिल्लीच्या बादशहानीं अनेक वेळां घोर संग्राम केले, परंतु त्यानी शत्रूस पुष्कळ वर्षे मुळींच दाद दिली नाहीं. स्वराज्य व स्वातंत्र्य याचे रक्षण त्यानीं मोठ्या शौर्यानें केलें.

म १२७५ च्या सुमारास चितोडच्या गादीवर लक्ष्मणसिहनामक महाराणा बमला त्याचा चुलता भीमसिग राज्यकारभार पाहत असे ह्या भीमसिंगानें पद्मिणी नावाच्या

एका अतिलावण्यवती स्त्रीशी विवाह केला होता ही स्त्री त्यानें सिहलद्वीपाहून आणविली होती असे ह्मणतात ह्या रूपवती स्त्रीच्या लोकोत्तर मौदर्याची वार्ता अलाउद्दीन खिलजीनामक दिल्लीच्या बादशहाच्या कानीं जाऊन तिचा अभिलाष त्याने धरिला,

आणि प्रबल सेनेनिशी मेवाडघातात खारी करून चितोड किल्ल्यास वेढा दिला आतील रजपूत शत्रूशी मोठ्या शौर्यानें लढले ते त्यास कैक दिवसपर्यंत मुळीच हार गेले नाहीत, परंतु अल्लाउद्दीन काहीं केल्या.

किल्ला लढून हातीं येत नाहीं असे पाहून शहाजीराजे व अदिलशहाचे सरदार यानी तो मेद करून ताब्यात घेण्याचा बेत केला त्यानीं फत्तेखानास असा निरोप पाठविला की,

दौलताबादेचा किल्ला मोगलाच्या स्वाधीन कराल तर तुमचा सर्वस्वी नाश होईल, परंतु शहाजीराजे याचें जे नुकसान झालें आहे त्याची भरपाई करून देऊन तो किल्ला आमच्या ताब्यात द्याल तर आमच्या दरबाराचा तुमच्याशी पूर्ववत् स्नेह राहील, व तुमचा शत्रु तो आमचा शत्रु,

असें मान्न आह्मी तुह्यास सर्व प्रसगी साहाय्य करूं हे त्याचे बोलणे फत्ते खानास मान्य होऊन त्याने मोगलाशी दगा करण्याचे धाडस केलें तेव्हा विजापूरकरानी त्यास अन्नसामग्री व पैसा पुरविला ही अशी कुमक मिळाल्यावर, मोगल सैन्याने किल्ल्याखाली तळ दिला होता, त्यावर त्याने किल्ल्यावरून एकाएकी तोफाचा भडिमार सुरू केला.

शहाजीराजे विजापूरकराची फौज घेऊन फत्तेखानाच्या कुमकेस आले त्यानी मोगलाच्या छावणीवर बाहेरून एकसारखे छापे घालून त्यास अगदी हैराण करून सोडलें ह्याप्रमाणें त्यानीं पाच महिने पर्यंत किल्ला शत्रूच्या हातीं जाऊं दिला नाहीं तरी मोगलाच्या प्रबल सैन्यापुढे त्याचा दम न निघून अखेरीस मोहबतखान विजयी झाला…

Shivaji Maharaj Charitra History in Marathi PDF Download in Hindi for free using the direct download link given at the bottom of this article.

Get Similar PDF:

Leave a Reply

Your email address will not be published.